Home
About
InterestRate
Pages
Our Team
PhotoGallery
SocietyGrowth
Contact
Photo Gallery
विद्यार्थी गुणगौरव समारंभ दिप प्रज्वलन करतांना मा. श्री अमोल कोल्हे, खासदार शिरूर लोकसभा मतदार संघ व मा. श्री सदाशिव साळुंखे, सचिव सा. बां. विभाग महाराष्ट्र्र राज्य.
प्रसिद्ध सिनेलेखक व दिगदर्शक श्री प्रवीण तरडे यांचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतांना मा. सदाशिव साळुंखे सचिव सा. बां. विभाग महाराष्ट्र राज्य
पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग येथे पदोन्नतीवर "मुख्य अभियंता" म्हणून रुजू झाल्याबद्दल मा. श्री अतुल चव्हाण यांचे अभिनंदन करतांना संस्थेचे संचालक मंडळ
मा. श्री बप्पा बहीर यांची सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणेचे नवे अधीक्षक अभियंता म्हणून अभिनंदन करतांना संस्थेचे संचालक मंडळ.
सभासद श्री सुधीर सोडनवर यांना रु १०लक्ष वाहन कर्ज देण्यात आले. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र देतांना संचालक मंडळ
सेवानिवृत्त सभासद श्री दत्तात्रय वाघमोडे यांचा शाल, श्रीफळ व संस्थेकडे जमा असलेला रकमेचा धनादेश देतांना संचालक मंडळ